Stay Connected

General

आजच्या या धावपळीच्या व स्पर्धेच्या जीवनात माणूस यंत्रवत होत चालला आहे. कूटुंब या कोषातच अडकून पडला आहे. सगळेजण करिअर व पैसा यांच्यामागे पळत सुटले आहे. या स्पर्धेतून आपली मुलं,ज्यांच्या घडणवळणाची जबाबदारी आपली आहे,ते सुद्धा सुटले नाहीत. हि अत्यंत दुर्दैवाची बाब